शोधण्यावरी जरी असला तो
छंद एक माझा,
रंग बघुनी त्या गझलेचा ती
मैफिलीत येत नाही...
अन् आली तरी
कदाचित ते,
पण जराही मैफिलित त्या
दंग होत नाही...
केलेत कैक कावे
लावण्या उधळून सारे,
हसते ती एकटीच
पण मैफिल साथ देत नाही... ✍️
- प्रितम जांभूळकर, वर्धा
0 Comments