युवा वाणी प्रितम जांभूळकर कवी कट्टा.... #रेडिओ स्टेशन वर्धा.

युवा वाणी प्रितम जांभूळकर कवी कट्टा.... रेडिओ स्टेशन वर्धा. कॅमेऱ्यात कैद झालेल्या तेजोमय छायाचित्रात, दिसेल का हो मला, चेहऱ्यावरचा लपलेला भाव अन् निर्भिड रूपी दडलेल्या काळ्याकुट्ट अंधारात, अनुभवायला मिळेल काय ? मनात असलेला एकांताचा ठाव...! ©प्रितम जांभूळकर

0 Comments